mr__rony1558

mr__rony1558

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mr__rony1558, Digital creator, pachnai, Akole.

Photos from mr__rony1558's post 20/08/2026

ज्या गडाच्या कुशीत श्री क्षेत्र बल्लाळेश्वर विराजमान आहे, तोच हा बलाढ़्य सरसगड!” 🚩✨

Photos from mr__rony1558's post 14/08/2026

सागरगड… फक्त पाहण्याचं ठिकाण नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे…


⛰️

22/07/2026

🚩॥ श्री चावडाई माता प्रसन्न ॥🚩
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वसलेले श्री चावडाई देवी मंदिर, माजगाव हे असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
आई चावडाईच्या पवित्र चरणी नतमस्तक होताच
मनाला शांतता, धैर्य आणि नवचैतन्याची अनुभूती मिळते.
भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि नवसाला पावणारी आई म्हणून चावडाई मातेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

📍 पत्ता:
श्री चावडाई देवी मंदिर,
माजगाव, ता. खालापूर,
जि. रायगड

13/07/2026

उरण तालुक्यातील वेशवी गावातील एकविरा आईचे मंदिर
उरण तालुक्यातील वेशवी गावात एका डोंगरावर एकविरा आईचे मंदिर वसलेले आहे.
हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे दर्शनासाठी अनेक भक्त येतात.
या डोंगराच्या माथ्यावर एकविरा आईची पवित्र पाऊलखूण (पाऊल) देखील आहे. भाविक या पाऊलखुणांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करतात. डोंगरावरून परिसराचे निसर्गरम्य दृश्यही पाहायला मिळते, त्यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा सुंदर संगम मानले जाते.

मनापासून धन्यवाद!
जोंमा महादेव पाटील (बाबा)
🙏❤️🚩

10/07/2026

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कराडे गाव...
इतिहासाचा समृद्ध वारसा जपणारं एक प्राचीन गाव.
या गावात आजही एका प्राचीन भुईकोट पाहायला मिळतो .
शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारं प्राचीन शिवमंदिर आणि गावाचं श्रद्धास्थान असलेलं गारमाता आईचं मंदिर आजही भक्तांच्या अढळ श्रद्धेचं केंद्र आहे.

विशेष म्हणजे, नवरात्रीच्या काळात या मंदिरात नऊ दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाशी जोडलेली एक अद्भुत परंपरा आजही गावकरी श्रद्धेने जपत आहेत.

मनापासून धन्यवाद 🙏
अनिल दादा तुंगारे
नंदू वैद काका

Category

Website

Address


Pachnai
Akole

Alerts

Be the first to know and let us send you an email when mr__rony1558 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Akole.